सिनेमांमध्ये धुळवड जल्लोषात साजरी होते, पण या अभिनेत्री राहतात रंगांपासून दूर
आलिया भट्टला रंग आवडत नाहीत, रंगांमुळे तिला एलर्जी होते.
दीपिका पदुकोण प्रेग्नंट आहे त्यामुळे तीसुद्धा रंग खेळणं टाळणार.
करीना कपूरलाही धुळवडीला रंग लावणं आवडत नाही.
कियारा अडवणीला रंगांनी खेळणं पसंत नाही.
जान्हवी कपूरलाही होळी खेळायला आवडत नाही, ती रंग लावत नाही.
तब्बू धुळवडीच्या दिवशी घरी राहणं पसंत करते.
तारा सुतारिया स्कीन खराब होऊ नये म्हणून रंग खेळत नाही.