दिशा पटानीचे हे 6 सिझलिंग लूक्स पाहा.

स्टाईल आयकॉन म्हणून दिशा पटानीची ओळख

दिशा या पन्ना हिरव्या साडीत गॉर्जिअस दिसत आहे.

दिशा पटानीने ही साडी तितक्याच सुंदरतेने कॅरी केलेली आहे.

हा बॉडी-हगिंग गाउन दिशा पटानीवर उठून दिसत आहे.

दिशा पटानीने वेअर केलेला हा क्रॉप टॉप खूप सुंदर दिसत आहे.

हा फ्लर्टी कॉर्सेट पीस आणि डेनिमसोबत वेअर केला आहे.

या सीक्विन ग्लॅमर लूकमध्ये दिशा खूप स्टनिंग दिसत आहे.