बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाते दिशा पटानी.
स्टायलिश फोटोशूटमुळे दिशा नेहमीच चर्चेत असते.
यावेळीही इंस्टाग्रामवरील ग्लॅमरस फोटोजमुळे दिशा लाईमलाईटमध्ये आलीय.
तिचा हा गुलाबी रंगाचा स्कीनफिट मिनी ड्रेस लक्ष वेधून घेत आहे.
या वेस्टर्न आउटफिटमध्ये दिशा खूपच स्टनिंग दिसत आहे.
रिपोर्टनुसार दिशाच्या या ड्रेसची किंमत तब्बल दीड लाख असल्याचं म्हटलं जातंय.
दिशाने ग्लॅमरस पोझेस देत चाहत्यांनाही घायाळ केलं आहे.
नुकतीच तिने बडे मियाँ छोटे मियाँ सिनेमाच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती.