आलिया भट्टला स्वतःच्या पैशांचा आनंद घेणे आवडते. अनावश्यक खर्च करत नसल्याचे तिचे म्हणणे आहे.
कतरिना कैफने तिच्या कमाईने कॉस्मेटिक बिझनेस सुरू केला आहे.
दीपिका पदुकोणही कमावलेल्या पैशांचा उपयोग बिझनेसाठीही करते.
करीना कपूर-खान स्वत: प्रमाणेच मुलांसाठीही मेहनत करते, पैसे कमावते.
परिणीती चोप्रालाही स्वत:च्या पैशांनी जगायला आवडतं.
हेमा मालिनीही स्वत: कमावलेल्या पैशांवरच आयुष्य व्यतीत करत आहे.
कियारा अडवाणी कमावलेल्या पैशातून गुंतवणूक देखील करते.
प्रियंका चोप्राही कोट्यवधी रुपये कमावते आणि खर्चही करते.