बॉलिवूडच्या या अभिनेत्रींच्या शिक्षणाबद्दल जाणून घ्या

कतरिना कैफला शिकण्यासाठी होम ट्यूटर नियुक्त करण्यात आला होता.

आलिया भट्टने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले त्यानंतर बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.

कधी प्रियांका चोप्राही ड्रॉप आउट होती.

दीपिका पदुकोणने कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलेलं नाही. 

सोनम कपूरने 12 वीमध्ये ड्रॉप आउट केले होते.

करीना कपूरने कॉमर्सपर्यंत शिक्षण घेतले आहे.

कंगना राणावतनेही 12 वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे.