बॉलिवूडच्या चाळीशी पार केलेल्या या अभिनेत्री आजही तरुण दिसतात.

90  च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री काजोल वयाच्या 49 व्या वर्षीही हॉट दिसत आहे.

माधुरी दीक्षितची तर बातच और आहे, 56 व्या वर्षीही ती फिट अँड फाईन आहे.

मस्त मस्त गर्ल रवीना टंडन 49 व्या वर्षीही खूप स्टायलिश दिसते.

ऐश्वर्या रायसुद्दा 50 व्या वर्षीही स्टनिंग दिसत आहे.

करिश्मा कपूरचा फिटनेस आणि फॅशन सेन्स कमालीचा आहे.

90 च्या दशकातील अभनित्री राणी मुखर्जी आजही एव्हरग्रीन आहे.

वयाच्या 52 व्या वर्षीसुद्धा तब्बू तरुणींना लाजवेल अशी दिसते.