बॉलिवूडच्या अभिनेत्री पाणीपुरीच्या खूपच शौकीन आहेत.

शनाया कपूरने पाणीपुरी खातानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

देसी गर्ल प्रियांका चोप्रालाही चाटमध्ये पाणीपुरी जास्त आवडते.

आलिया भट्टलाही पाणीपुरी खूप आवडते.

तर कंगना राणावतही पाणीपुरीची शौकीन आहे.

अनुष्का शर्माने रब ने बना दी जोडी सिनेमाच्या सेटवर पाणीपुरीचा आनंद लुटला होता.

नुकतंच लग्न झालेली कृती खरबंदाही पाणीपुरीचा मनसोक्त आस्वाद घेते.

बॉलिवूडची फिटनेस फ्रीक शिल्पा शेट्टीही पाणीपुरी खाण्याची संधी सोडत नाही.