काही दिवसांपूर्वीच दीपिकाने Dior चे सनग्लासेस घातले होते. याची किंमत 60 हजार रुपये होती.
कान्समध्ये दीपिकाने ऑफ-व्हाइट कंपनीची नियॉन राउन्ड फ्रेम कॅरी केली होती. 46 हजार त्याची किंमत होती.
कंगनाने वेअर केलेल्या Dior कंपनीच्या Sunglassesची किंमत 59 हजार रुपये होती.
करीनाच्या Garrett Leight च्या सनग्लासेसची किंमत तब्बल 70 हजार
मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबत असलेल्या अफेअरमुळे चर्चेत आहे.
मलायकाने Gucci चे 58 हजारांचे सनग्लासेस वेअर केले होते.
तर मलायकाच्या या सनग्लासेसची किंमत आहे तब्बल 16 हजार रुपये
प्रियांका चोप्राने George Keburiaचे सनग्लासेस घातले होते. त्याची किंमत 18,000 रुपये आहे.
सोनम कपूरच्या सनग्लासेसची किंमत आहे तब्बल 28 हजार