जान्हवी कपूर फिल्म इंडस्ट्रीमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

अभिनयाप्रमाणेच जान्हवीचा फिटनेसही तितकाच महत्त्वाचा आहे.

जान्हवीचं हे फिटनेस रुटीन तुम्हीही फॉलो करू शकता.

फिट राहण्यासाठी ही 4 कामं जान्हवी आवर्जून, न चुकता करते.

जिममध्ये वर्कआउट, पिलाटेस, आणि योगा नक्की करते.

दिवसाची सुरुवात 2 ग्लास पाणी पिऊन करते.

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी जान्हवी न चुकता वॉकिंग करते.

जान्हवी कपूर जंक फूड आणि गोड खाणं टाळते.