काजोलने 1992 पासून फिल्मी करिअरला सुरुवात केली.
काजोलला पाहून कोणीही तिच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही.
जाणून घेऊया काजोलचं फिटनेस रुटीन..
काजोल दिवसभरात 10 ग्लास पाणी पिते, ज्यूससुद्धा पिते.
योगा करत काजोल स्वत:ला फिट ठेवते.
काजोल डाएटमध्ये भरपूर प्रमाणात फायबरचे पदार्थ खाते.
साखरेपासून काजोल चार हात लांबच राहते, तेलकटही जास्त खात नाही.
वयाच्या 49 व्या वर्षीही फिट अँड फाइन दिसण्यासाठी एक्सरसाइज आणि डाएट गरजेचं आहे.