काजोल अनेकांची आवडती अभिनेत्री आहे.

काजोल सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते.

काजोलला इन्स्टाग्रामवर 14.4 मिलियनपेक्षा जास्त लोक फॉलो करतात.

मात्र या फॅन्सना आता धक्का बसला आहे.

कारण काजोलने सोशल मीडियाला राम राम ठोकला आहे.

काजोलने तिच्या इन्स्टाग्रामवरच्या सगळ्या पोस्ट डिलीट केल्या आहेत.

मी आयुष्यातील कठीण परिक्षेचा सामना करण्यासाठी जात आहे,असं तिने म्हटलं आहे.

तिने सोशल मीडियापासून ब्रेक घेतला आहे.

या घटनेमुळे काजोलचे फॅन्स दु:खात आहेत.