Crew हा कॉमेडी सिनेमा नुकताच रिलीज झालाय.

करीना कपूर,तब्बू, क्रिती सेनॉन प्रमुख भूमिकेत आहेत.

सिनेमाने पहिल्याच दिवशी कोटींचा टप्पा गाठला.

पहिल्याच दिवशी सिनेमाने 9.25 कोटींची कमाई केली आहे.

दुसऱ्या दिवशी सिनेमाची कमाई कोटीच्या घरात गेलीय.

देशभरात सिनेमाने 30 कोटींची कमाई केलीय.

हा सिनेमा 29 मार्चला बॉक्स ऑफिसवर झळकला.

आता पुढे हा सिनेमा कोणते नवे विक्रम करणार ते पाहुया.