बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे कियारा अडवाणी.

कियारा तिच्या फिटनेसमुळे कायम चर्चेत असते.

कियारा सकाळी जीममध्ये जाऊन वर्कआउट करते.

जिममध्ये कार्डिओ, वेट लिफ्टिंग, वेट ट्रेनिंग, करते.

तसेच फिट राहण्यासाठी ती सायकलिंग आणि स्विमिंगसुद्धा करते.

जंक फूडपासून कियारा अडवाणी कायमच लांब राहते.

कियारा घरच्या जेवणाला प्राधान्य देते.

शरीर हायड्रेट ठेवणंही तितकंच गरजेचं असतं.