आजही माधुरी दीक्षित तिच्या सौंदर्याने लाखोंच्या हृदयावर राज्य करते.
अभिनयाप्रमाणेच डान्सनेही माधुरीने चाहत्यांच्या मनात घर केलंय.
अबोध या सिनेमातून माधुरीने तिच्या करिअरची सुरुवात केली.
तेजाब, दिल, आणि बेटा असे अनेक सुपरहिट सिनेमा माधुरीने दिले.
माधुरीच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं.
माधुरीच्या प्रत्येक सिनेमाची तुफान चर्चा होते.
माधुरीचं सौंदर्य म्हणजे केवळ लाजवाब
माधुरीच्या हास्यावर आजही लाखो फॅन्स फिदा आहेत.