मलायका अरोरा आजही फॅशन आणि फिटनेसमध्ये तरुणींनाही टक्कर देते.
वेस्टर्न आउटफिट असो, साडी किंवा लेहेंगा असो मलयाका सहजतेने कॅरी करते.
मलायकाने नुकतेच पेस्टल पिंक लेहंगामधील फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
मलायकने पिंक कलरचा शिमरी लेहंगा घातला आहे.
मलायकाच्या लेहेंग्यावर गोल्डन सिक्वीन्स, मिरर वर्क आणि पातळ गोटा बॉर्डर वर्क आहे.
भरतकाम केलेला दुपट्टा आणि स्पॅगेटी स्ट्रॅपी बॅकलेस ब्लाउजसह लेहेंगा मॅच केला आहे.
गोल्ड आयशॅडो, काजळ, ब्लश आणि पीच रंगाची लिपस्टिक लावली आहे.
बीची वेव्हज हेअट स्टाईलसह फिनिशिंग टच दिला आहे.