बॉलिवूडची हॉट अभिनेत्री मलायका अरोरा आता 50 वर्षांची झालेली आहे.
मलायका तिच्या फॅशन सेन्समुळे कायम चर्चेत असते.
मलायका मॉडेल आणि डान्सर म्हणूनही ओळखली जाते.
अभिनयापेक्षाही सोशल मीडियावरील पोस्टमुळे ती जास्त चर्चेत असते.
मलायका अरोरा नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते.
मलायका तिचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करते.
मलायकाने या फोटोमध्ये स्कीन कलरचा ड्रेस घातला आहे.
या ड्रेसमध्ये मलायका ग्लॅमरस दिसत आहे.