पत्रिकेतील मंगळदोषामुळे अनेक अडचणींचा सामना त्या व्यक्तीला करावा लागतो.

बी-टाऊनमध्येही या अभिनेत्री मांगलिक आहेत.

बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा मांगलिक आहे.

ऐश्वर्या राय-बच्चनच्या पत्रिकेतही मंगळ दोष आहे.

ऐश्वर्याच्या या मंगळ दोषामुळेच अभिषेक-ऐश्वर्याचं लग्नही गाजलं होतं.

रिपोर्टनुसार करीना कपूर खानच्या पत्रिकेतही मंगळदोष आहे.

अनुष्का शर्मासुद्धा मांगलिक असल्याचं म्हटलं जातं.

रिपोर्ट्सनुसार नुकतंच लग्न झालेल्या कतरिना कैफच्या पत्रिकेतही मंगळ दोष आहे.