सोनाली सहगलने तिच्या लग्नासाठी बेबी पिंक कलरची साडी नेसली आहे.

कियारा अडवाणीने लग्नात लालऐवजी पिंक पेस्टल रंगाचा लेहंगा वेअर केला होता. 

अनुष्का शर्माने सब्यासाचीने डिझाईन केलेला पेल पिंक लेहंगा घातला होता. 

अथिया शेट्टीनेही आयव्हरी गोल्डन रंगाचा लेहंगा लग्नात घातला होता. 

सोहा अली खानने तिच्या लग्नात केसरिया शेडचा लेहंगा घातला होता. त्यात ती खूप सुंदर दिसत होती. 

तर अगदी साधा लूक, क्रीम रंगाच्या लेहंगामध्ये आलिया भट्ट खूप सुंदर दिसत होती. 

दिया मिर्झानेही रितीरिवाजानुसार लग्न केले होते. लग्नात मल्टी बॉर्डर पेस्टल लेहंगा घातला होता.

नेहा धुपियाने ब्लश पिंक कलरचा लेहंगा घातला होता.