ऐश्वर्याने तिच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान असणाऱ्या अभिषेक बच्चनसोबत लग्न केले.
कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या वयात 5 वर्षांचं अंतर आहे.
कतरिना कैफ विकी कौशलपेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे
.
निक जोनास प्रियांका चोप्रापेक्षा तब्बल 10 वर्षांनी लहान आहे.
कुणाल खेमू सोहा अली खानपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे.
नेहा धुपिया अंगद पेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे.
महेश नम्रता शिरोडकर पेक्षा दोन वर्षांनी लहान आहे.
सैफ अली खान अमृता सिंगपेक्षा तब्बल 12 वर्षांनी लहान होता.
त्यांचा घटस्फोट झालेला आहे.
करण सिंग ग्रोव्हर बिपाशा बासूपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे.
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या वयात फक्त 3 महिन्यांचं अंतर आहे.