मिथिला पालकर बोल्ड आणि बिंधास्त लूकमुळे कायम चर्चेत असते.
रेड लेदर जॅकेट आणि रेड पँट मिथिलाने वेअर केली आहे.
फॅन्सी अंदाजात मिथिलाने इंस्टाग्रामवर फोटोशूट केलंय.
स्मोकी मेकअप, ग्लॉसी आय लायनर लावत हटके फोटोशूट केलंय.
मिथीलाचा बोल्ड अँड ब्युटीफूल असा अंदाज पाहायला मिळत आहे.
मिथिलाच्या या घायाळ करणाऱ्या अदांनी चाहत्यांना भुरळ पडली आहे.
मिथिलाने केंड्रिक कपच्या आधारावर ही चाल तुरुतुरू हे गाणं गायल्यापासून प्रसिद्धी मिळाली.
'माझा हनीमून' या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून मिथिलाने सिनेसृष्टीत पदार्पण केल.