मौनी रॉय बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाते.

सोशल मीडियावर मौनीचा स्टायलिश आणि जबरदस्त लूक व्हायरल होतोय.

मौनीचे चाहते तिच्या फोटोशूटची नेहमीच वाट पाहत असतात.

व्हाइट कलरच्या बॉडीकॉन क्रॉप टॉप, ब्लॅक बॅगी जीन्स असा मौनीचा अटायर

या स्टायलिश अंदाजात मौनीने फोटो शेअर केले आहेत.

मौनीच्या या हॉट आणि सेक्सी लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

मोकळे केस,लाइट मेकअप आणि हाय हिल्स घालत लूक केला पूर्ण..

फोटोशूटमध्ये मौनी रॉयने सुंदर पोझेस दिल्या आहेत.