नीना गुप्ता यांच्या फॅशनची साऱ्यांनाच भुरळ पडली आहे.

लेस एम्ब्रॉयडरीने सजवलेला चिक बटन-डाउन मिनी ड्रेस नीना गुप्ता यांनी वेअर केलाय. आणि त्यावर हे जॅकेट

स्ट्रॅपी मिनी ड्रेसमधला नीना गुप्ता यांचा स्मार्ट लूक म्हणजे लाजवाब.

आई-मुलीच्या या जोडीत कोण जास्त स्टायलिश आहे सांगा बरं?

पांढऱ्या आणि पिवळ्याचं कॉम्बिनेशनच्या ड्रेसमध्ये नीना गुप्ता स्टनिंग दिसत आहेत.

प्रिंटेड साडी आणि ट्यूब ब्लाउज, मरून काचेच्या बांगड्या आणि निखळ हास्य.

60 व्या वर्षी ग्लॅमरस दिसण्यासाठी नीना गुप्तांचा हा शर्ट ड्रेस पाहा.

प्रिंटेड हाय कॉलर कुर्ता आणि पलाझो सूटमधील नीनाजींची स्टाइल तुम्हीही कॉपी करू शकता.

डिझायनर साडी, ऑक्सिडाइज्स नेकलेस आणि डबल लेयर ब्लाउज असा सूपर कूल लूक.