नोरा फतेही तिच्या फिगरमुळे कायमच चर्चेत असते.
32 वर्षीय नोरा फतेहीचा फिटनेस कमालीचा आहे.
नोरा फतेहीच्या डाएटमध्ये दडलंय तिच्या फिटनेसचं रहस्य..
नोरा फतेही फीट राहण्यासाठी एक्सरसाइज करते.
डाएटमध्ये फळं आणि भाज्यांचा आवर्जून समावेश करते.
नोरा सकाळी लवकर ब्रेकफास्ट करते, तिला ओट्स खूप आवडतात.
दुपारच्या जेवणात भात, पोळी आणि चिकन खाते.
नोरा फतेही रात्रीच्या जेवणात उकडलेल्या भाज्या खाणं पसंत करते.
नोराला गोड पदार्थ खूप आवडतात, त्यामुळे कमी प्रमाणात ती खाते.