दीपिका पदुकोणला हिरोपेक्षा जास्त मानधन मिळालंय.
आलिया भट्टने राजी सिनेमासाठी विक्की कौशलपेक्षा जास्त पैसे मिळाले आहेत.
माधुरी दीक्षितलाही सलमान खानपेक्षा जास्त मानधन मिळालं होतं.
मिस्टर इंडियामधील भूमिकेसाठी श्रीदेवीला अनिल कपूरपेक्षा जास्त पैसे मिळाले होते.
करीना कपूरलाही अनेक सिनेमांमध्ये हिरोंपेक्षा जास्त मानधन मिळालंय.
कंगना राणावतनेही अभिनेत्यांपेक्षा जास्त कमाई केली आहे.
श्रद्धा कपूरनेही सिनेमातील हिरोपेक्षा जास्त मानधन घेतलंय.