बॉलिवूडच्या या अभिनेत्री पिझ्झा खाण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाहीत.

पूजा हेगडे चीट डे ला पिझ्झा खाणं पसंत करते.

जान्हवी कपूरलाही पिझ्झा खूप आवडतो.

या लिस्टमध्ये करीना कपूरच्या नावाचाही समावेश आहे.

वाणी कपूरलाही पिझ्झा खूप आवडतो, ती पिझ्झा खाण्याची एक संधी सोडत नाही.

अनन्या पांडे बऱ्याचवेळा सोशल मीडियावर पिझ्झा खातानाचे फोटो शेअर करते.

अलाया एफ फिटनेसची खूप काळजी घेते पण इच्छा होते तेव्हा पिझ्झा आवर्जून खाते.

परिणीती चोप्राही पिझ्झा lover आहे.