साउथ आणि हिंदी सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री आहे पूजा हेगडे

वेस्टर्न किंवा इंडियन लूकमध्ये पूजा हेगडे कमालीची सुंदर दिसते.

पूजा हेगडेचे हे शिमरी कलेक्शन खूप सुंदर आहे.

यंग गर्ल्सनी पूजा हेगडेचे हे शिमरी आउटफिट्स ट्राय करायला हरकत नाही.

पूजा हेगडेने नुकताच तिचा शिमरी लूक शेअर केला आहे.

असा थाय स्लिट ड्रेस कॅरी करण्यास हरकत नाही.

या ड्रेसमध्ये पूजा हेगडे खूपच हॉट दिसत आहे.

पूजा हेगडेचा असा हाय स्लीट वेस्टर्न आउटफिटही ट्राय करू शकता.