करीना कपूर खान गुलाबी रंगाच्या सिक्नेन्स साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिची ही साडी मनीष मल्होत्राने डिझाईन केली आहे.
रेड कलरच्या सिक्विन साडीमध्ये श्रद्धा कपूर गॉर्जिअस दिसत आहे.
गुलाबी रंगाच्या सिक्विन साडीत नोराची स्टाईल हटके दिसत आहे. मोकळे केस आणि न्यूड मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.
जान्हवी कपूरचा हा पांढऱ्या साडीतला लूक अप्रतिम आहे. तिने हा लूक ऑफ शोल्डर ब्लाउजसोबत मॅच केला आहे.
सुहानाचा हा सिक्विन साडीचा लूक अप्रतिम आहे. सुहाना तिची कर्वी फिगर फ्लॉंट करत आहे.
शिमरी ब्लू साडीमध्ये शनाया कपूर हुस्न की मलिका दिसत आहे.
दीपिका पदुकोण काळ्या आणि सोनेरी सिक्विन साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
म
लायका अरोराला तिच्या स्टायलिश फॅशन सेन्सने चाहत्यांना कसे प्रभावित करायचे हे चांगलेच ठाऊक आहे.
.
क्रिती सेननने ब्राऊन कलरची सिक्विन साडी नेसली आहे. मोकळे केस आणि स्मोकी मेकअपने तिने लूक पूर्ण केला आहे.