श्रिया पिळगावकरची सोशल मीडियावर कायमच चर्चा सुरू असते.

बॉलिवूड आणि ओटीटीवर श्रिया सक्रीय आहे.

स्टायलिश आणि स्टनिंग अंदाज श्रिया पिळगावकर दिसत आहे.

इंस्टाग्रामवर श्रियाने नुकतेच फोटोशूट पोस्ट केलं आहे.

व्हाईट रंगाचा वेस्टर्न आउटफिट घालत श्रियाने फोटोशूट केलंय.

स्टायलिश इयररिंग्ज,हेअर स्टाईल आणि हाय हिल्स कॅरी केल्या आहेत.

श्रिया या व्हाईट अटायरमध्ये गॉर्जिअस दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.