हीरामंडी वेबसीरिजमुळे सोनाक्षी सिन्हा पुन्हा चर्चेत आलीय.
सोनाक्षीने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सोनाक्षी या फोटोंमध्ये स्टनिंग दिसत आहे.
पेस्टल कलरमध्ये असलेल्या या कॉर्ड-सेटममध्ये सोनाली खूप सुंदर दिसत आहे.
या मल्टी कलरच्या अटायरमध्ये सोनाक्षी ग्लॅमरस दिसत आहे.
हीरामंडी वेबसीरिजमधील सोनाक्षीच्या अभिनयाचं कौतुक होत आहे.
सोनाक्षीच्या या लूकची सगळीकडेच चर्चा आहे.
सोनाक्षीच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.