बॉलिवूडची अभिनेत्री आणि आता इंडियाज बेस्ट डान्सर या रिएलिटी शोची परीक्षक सोनाली बेंद्रेचा फिटनेस मंत्रा.

बॉलिवूड स्टार सोनाली बेंद्रे फिटनेसबाबत खूप जागरूक आहे.

सोनाली स्वतः तिचा फिटनेस मंत्रा काटेकोरपणे पालन करते

यासोबतच सोनाली इतरांनाही फिटनेसबाबत सतर्क करत असते.

सोनाली रोज 30 मिनिटे व्यायाम करण्याचा सल्ला इतरांना देते

दर 2 तासांनी सोनाली काही ना काही खात असल्याचं ती सांगते.

सोनाली बेंद्रे ड्रायफ्रुट्स खाण्याला प्राधान्य देते

सोनालीच्या मते निरोगी राहण्यासाठी कमीत कमी कॉफी प्यावी.