बॉलिवूडच्या या सासू-सुनांचं नातं खूप खास आहे.
या लिस्टमध्ये करीना-शर्मिला टागोर यांचं नावं पहिलं येतं.
शर्मिला टागोर आणि करीना यांच्यात खूप प्रेमळ नातं आहे.
नीतू सिंग आणि आलिया भट्टमध्ये एक खास बॉन्डिंग आहे.
ऐश्वर्या राय आणि जया बच्चन यांचं नावही या लिस्टमध्ये घेतलं जातं.
जेनिलिया डिसूझा आणि वैशाली देशमुखही एकमेकींसाठी खास आहेत.
सोनम कपूर आणि तिची सासू प्रिया आहूजाचंही नाव आहे.
कियारा अडवाणी आणि रिमा मल्होत्रा यांचं बॉण्डिंगही एकदम खास आहे.
कतरिना कैफ आणि वीणा कौशल यांचंही नाव या लिस्टमध्ये आहे.