बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रींमध्ये सनी लिओनीचं नाव आवर्जून घेतलं जातं.
42 व्या वर्षीही सनी एकदम फिट आणि तरुण दिसते.
सनी लिओनीच्या फिटनेसचं रहस्य तिच्या डाएटमध्ये आहे.
सनी लिओनी दिवसाची सुरुवात एक ग्लास नारळ पाणी किंवा लिंबू पाण्याने करते.
ब्रेकफास्टमध्ये सनी लिओनी ज्यूससोबत ओटमील घेते.
दुपारच्या जेवणात ग्रीन ज्यूस, भाज्या, आणि 2 ते 3 पोळ्या आणि मीट खाते.
रात्रीच्या जेवणात चिकन, सलाडसोबत ग्रिल्ड भाज्या खाते.
सनी लिओनी रोज रात्री लवकर झोपते आणि सकाळी लवकर उठते.
फिट राहण्यासाठी सनी लिओनी रोज योगा आणि वॉक करते.