उर्वशी रौतेलाने अनेक सिनेमांमध्ये काम केलंय.

उर्वशीला पाहिल्यावर तिच्या वयाचा कोणीही अंदाज लावू शकत नाही.

तुम्हीसुद्धा उर्वशी रौतेलाचं हे फिटनेस रुटीन फॉलो करू शकता.

उर्वशी तिच्या दिवसाची सुरूवात योगाने करते.

जिममध्ये कार्डिओ, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि वेट ट्रेनिंगसुद्धा करते.

डान्सनेही उर्वशी कॅलरी बर्न करते, तिला डान्स जास्त आवडतो.

एक्सरसाइजसोबतच ती हेल्दी खाण्यालाही महत्त्व देते.

दिवसा प्रोटीनयुक्त खाते, तर रात्री हलका आहार घेते.