सौंदर्याबरोबरच फिटनेसही महत्त्वाचा असतो.

फिट राहण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री डाएट आणि वर्कआउट फॉलो करतात.

रिपोर्टनुसार बऱ्याच अभिनेत्री वर्कआउट रुटीनमध्ये हे नक्की करतात.

पिलेट्सचा बॉलिवूड अभिनेत्रींच्या वर्कआउटमध्ये समावेश असतो.

तर 30 ते 40 मिनिटे चालण्याचा व्यायाम करतात.

कार्डिओसोबत स्ट्रेंथ आणि वेट ट्रेनिंगवरही लक्ष केंद्रीत करतात.

बॉडी मेंटेनकरण्याबरोबरच डाएटवरही भर देणं गरजेचं आहे.

फिट राहण्यासाठी साखर, मैदा, भात आणि पोळी खाणंही बंद करतात.