या अभिनेत्रींनी सुंदर दिसण्यासाठी आजपर्यंत प्लास्टिक सर्जरी केलेली नाही. 

माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन हिने कधीही प्लास्टिक सर्जरी केली नाही.

अनन्या पांडेच्या रुपाचं नैसर्गिक सौंदर्य असं वर्णन करता येईल.

सारा अली खानने वेट लॉस ट्रान्सफॉर्मेशन केले, पण प्लास्टिक सर्जरी नाही.

श्रद्धा कपूरनेही सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी कधीही केलेली नाही.

तारा सुतारियाने टीव्ही इंडस्ट्रीतून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला

यामी गौतमनेही प्लास्टिक सर्जरी केलेली नाही.

विद्या बालन वजनावरून ट्रोल झाली, पण प्लास्टिक सर्जरी नाही केली.