2023-24 मध्ये कोणते सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार ते पाहुया.

सलमान खान फ्रँचायझीचा टायगर 3 सिनेमा 10 नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.

रणबीर कपूरचा एनिमल 1 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

कंगना राणावतचा मोस्ट अवेटेड सिनेमा 'इमर्जन्सी' देखील यावर्षी 24 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे

'वेलकम टू द जंगल' हा सिनेमा पुढील वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.

जवान, पठाणनंतर आता शाहरुख डंकी सिनेमातून बॉक्स ऑफिसवर धमाल करणार आहे.

दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशनचा 'फाइटर' 25 जानेवारी 2024 रोजी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे.

अजय देवगण स्टारर सिंघम 3 सुद्धा 2024 मध्ये रिलीज होणार आहे.