साऊथचे हे सिनेमा बॉलिवूडवर पडतील भारी.

राम चरण आणि कियारा अडवाणी यांचा 'गेम चेंजर' हा सिनेमा 2024 मध्ये रिलीज होतोय.

थलपथी विजयचा द ग्रेटेस्ट अँड ऑल टाईम 2024 साली येतोय.

अल्लू अर्जुनचा पु्ष्पा 2 सिनेमा 2024 साली हिट होण्यासाठी तयार आहे.

रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांचा ‘वेट्टियाँ’ 2024 मध्ये रिलीज होतोय.

जान्हवी कपूर, सैफ अली खान आणि ज्युनियर एनटीआर यांचा देवरा सिनेमा येतोय.

कमल हसनचा इंडियन 2 हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर धमाल करणार आहे.

साऊथचे हे सिनेमा बॉलिवूडला टक्कर देणार आहेत.