सिनेमातील व्हिलन अर्थातच खलनायकही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात.

यंदा खलनायकांच्या या पात्रांनी चाहत्यांची मनं जिंकली.

एनिमल सिनेमातील बॉबी देओलची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

आदिपुरुष सिनेमातील सैफच्या रावणाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते.

टायगर 3 मध्ये इमरान हाश्मीने साकारलेला व्हिलनही प्रेक्षकांना आवडला.

जवानमध्ये विजय सेतुपतिचा व्हिलनचं चाहत्यांनी खूपच कौतुक केलं.

गदर 2 मध्ये मनीष वाधवाने साकारलेल्या खलनायकालाही पसंतीची पावती मिळाली.

सिनेमातील हिरोंप्रमाणेच खलनायकांनीही यंदा प्रेक्षकांची मनं जिंकली.