बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊच काही नवीन राहिलेलं नाही. भल्याभल्यांना या कास्टिंग काऊचला सामोरं जावं लागलंय. राधिका आपटे हे त्यातलच एक नावं.

बॉलिवूडमधल्या कास्टिंग काऊचबद्दल राधिका आपटेने तिचा अनुभव शेअर केला आहे.

बॉडी शेमिंगचा फटका राधिकालाही बसला होता.

वजन वाढल्याने राधिका आपटले चित्रपटातून वगळण्यात आलं होतं.

नाक सरळ करण्याचा सल्लाही स्ट्रगलिंगच्या काळात राधिकाला देण्यात आला होता.

 बदलापूर सिनेमानंतर 'माझ्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला, त्यामुळे पुन्हा अशा भूमिका कधीच केल्या नाहीत'. असं राधिका सांगते.

अवॉर्ड हवं असेल तर अवॉर्ड शोमध्ये परफॉर्मन्सही द्यावा लागेल सेही राधिका आपटेला सांगण्यात आले होते.

बॉडी शेमिंगचा खूप मनस्ताप सुरुवातीच्या काळात सहन करावा लागल्याचं राधिका आपटे आवर्जून सांगते.

संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री खराब नाही. इथे काही चांगली माणसंही असतात जी टॅलेंटला महत्त्व देतात हे सांगायलाही राधिका विसरली नाही.