नरगिस फाकरीकडे अमेरिकेची सिटीझनशीप आहे, भारतात मतदान नाही करू शकत.
दीप्ती नवलकडे अमेरिकेचं नागरिकत्त्व असल्याने भारतात व्होटिंग नाही करू शकत.
नोरा फतेही कॅनडाची नागरिक असल्याने मतदान नाही करू शकत.
आलियाकडे ब्रिटीश नागरिकत्व आहे, तिला भारतात मतदान करता येणार नाही.
सनी लियोनीकडे कॅनडाचं नागरिकत्त्व असल्याने मतदान करू शकत नाही.
कतरिना कैफकडे भारतीय नागरिकत्त्व नाही.
तर जॅकलिन फर्नांडिसकडे श्रीलंकेचं नागरिकत्त्व, मतदान नाही करू शकत.
इलियाना डिक्रूजकडे पुर्तगाली नागरिकत्त्व आहे.
कल्कीकडे फ्रान्सचं नागरिकत्त्व आहे. त्यामुळे ती मतदान करू शकत नाही.