आलिया भट्ट-दीपिका पदुकोणपासून कियारा-कतरिनापर्यंतच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
आलियाने रणबीर, मुलगी राहा आणि कुटुंबासोबत दिवाळी सेलिब्रेट केली.
आलिया रणबीरच्या मिठीत असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला
या फोटोत आलिया पोझ देत आहे तर रणबीर तिला kiss करताना दिसला.
लिटिल प्रिंसेस राहाची झलक नाही पण तिचं नाव लिहिलेला दुपट्टा आलियाने दाखवला.
लाल रंगाच्या लेहेंग्यामध्ये आलिया स्टनिंग दिसत होती.
दीपिका पदुकोणनेही पती रणवीर सिंगसोबत दिवाळी साजरी केली.
दिवाळीच्या खास मुहूर्तावर दीपिका-रणवीरने त्यांच्या घरी पूजाही केली.
कतरिना कैफने विक्की कौशल, आणि कुटुंबियांसोबत दिवाळी सेलिब्रेट केली.
कियाराची लग्नानंतरची ही पहिलीच दिवाळी, यावेळी ती पतीसोबत cozy होताना दिसली.