देशात मोठ्या उत्साहात धुळवड साजरी करण्यात येत आहे.

सेलिब्रिटींनीही धुलिवंदनाचा आनंद लुटला.

सेलिब्रिटींच्या धुळवड सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

प्रियंका चोप्रा आणि निक जोनसने होळी सेलिब्रेट केली.

तर अभिनेता विक्की कौशल आणि कतरिना कैफनेही धुळवडीचा आनंद लुटला.

क्रिती सेननने फॅमिलीसोबत होळी साजरी केली.

करीना कपूर खान, तिची मुलं जेह आणि तैमुरनेही होळी सेलिब्रेशन दणक्यात केलं.

आलिया भट्टनेही मित्रमैत्रिणींसोबत होळी सेलिब्रेट केली.