गणरायाच्या आगमनासाठी बॉलिवूड स्टार्सही सज्ज झालेत. बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीकडेही बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू आहे.
सारा अली खान दरवर्षी तिच्या घरी बाप्पाची मूर्ती आणते.
श्रद्धा कपूरही दरवर्षी बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करते.
टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीचीही बाप्पावर श्रद्धा आहे.
बॉलिवूड आणि टीव्ही स्टार्ससोबतच भोजपुरी स्टार्सही मागे नाहीत. अक्षरा सिंह दरवर्षी तिच्या घरी गणपतीचे स्वागत करते.
करीना कपूरही घरीही गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
देवोलीना भट्टाचार्यच्या घरीही बाप्पा विराजमान होणार आहेत.
दिया मिर्झाच्या घरीही दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाचं आगमन होणार आहे.