हृतिक रोशनचं निक नेम आहे 'डुग्गू'. त्याच्या
आजीने हृतिकचं हे नाव ठेवलं होतं.
प्रियांका चोप्राला लहानपणी 'मिट्ठू' आणि 'मिम्मी' म्हणून हाक मारायचे.
'नुष्केश्वर' या नावाने अनुष्का शर्माला लहानपणी हाक मारायचे.
ऐश्वर्या रायला 'गुल्लू' नावाने हाक मारतात
रणबीर कपूरचं निक नेम RK नाही तर 'रेमंड' आहे. नीतू कपूर यांनी रणबीरचं हे निक नेम ठेवलं आहे.
सोनम कपूरला घरी 'जिराफ' म्हटलं जातं.
अर्जुन कपूरचे फ्रेण्ड्स आणि नातेवाईक त्याला 'फुबू' म्हणतात.
कार्तिक आर्यनला 'कोकी' या निक नेमने ओळखलं जातं.