या स्टार किड्सची नावं आहे एकदम यूनिक जाणून घ्या..
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या मुलीचं नाव आहे राहा कपूर
सोनम कपूर आणि आनंद आहूजाच्या मुलाचं नाव आहे वायु आहूजा
तर अकाय असं नाव आहे विराट कोहली आणि अनु्ष्का शर्माच्या मुलाचं
त्याचप्रमाणे वामिका असं नाव आहे विराट-अनुष्काच्या पहिल्या मुलीचं
गौहर खानने तिच्या मुलाचं नाव जेहान दरबार आहे.
क्लिन कारा असं नाव आहे राम चरण आणि उपासनाच्या मुलाचं
दिविशा, लियाना अर्थातच दुर्गा असा अर्थ आहे गुरमीत चौधरीच्या मुलींच्या नावाचा