लाइफ पार्टनरसाठी या सेलेब्सना घरातून बंड करावे लागले.
credit- Instagram debinabon
हे 7 सेलेब्स घरातून लग्न करण्यासाठी पळून गेले. credit- Instagram bhagyashree.online
शशी कपूरही जेनिफर केंडलच्या प्रेमात पडले, परंतु कपूर कुटुंब त्यांच्या लग्नासाठी तयार नव्हते.
credit- Instagram kunal.r.kapoor
दोघांनीही कुटुंबाच्याविरोधात जाऊन लग्न केले. शशी कपूर यांना तीन मुले.
credit- Instagram kunal.r.kapoor
शम्मी कपूर यांनीही गीता बालीसोबत घराच्यांच्याविरोधात लग्न केले.
credit- Instagram kunal.r.kapoor
अभिनेत्रीने 21 व्या वर्षी हिमालयशी लग्न केले. त्यांच्या कुटुंबीयांचा तिच्या लग्नाला विरोध होता. credit- Instagram bhagyashree.online
शिवांगी कोल्हापुरे यांनीही शक्ती कपूर यांच्यासोबत कुटुंबीयांविरोधात लग्न केले.
credit- Instagram shaktikapoor
पद्मिनी कोल्हापूरे यांनीही प्रदीप शर्मा या निर्मात्यांशी लग्न केलं.
credit- Instagram padminikolhapure
देबिना आणि गुरमीत चौधरीनेही 2006 मध्ये गुपचूप लग्न केलें होतं, त्यानंतर 2011 मध्ये केलं.
credit- Instagram debinabon
आमीर खाननेसुद्धा 21 व्या वर्षी रीनासोबत घरच्यांच्याविरोधात जाऊन लग्न केलं होतं.
credit- Instagram reenadatta