आदिपुरुष सिनेमावरून सध्या अनेक वाद सुरू आहेत.
प्रभास आणि क्रिती सेनन स्टारर 'आदिपुरुष' या सिनेमावर नेपाळमध्ये बंदी घालण्यात आली आहे.
काश्मीर फाइल्स सिनेमा सिंगापूरमध्ये बॅन करण्यात आला होता.
हृतिक रोशनचा फिजा सिनेमा मलेशियामध्ये दाखवण्यात आलेला नव्हता.
अक्षय कुमार स्टारर सुपरहिट पॅडमॅन पाकिस्तान आणि कुवेतमध्ये बॅन करण्यात आला होता.
रणवीर, दीपिका आणि शाहिद कपूरचा पद्मावत मलेशियामध्ये बॅन करण्यात आला होता.
विद्या बालन स्टारर डर्टी पिक्चर कतारमध्ये रिलीज करण्यात आलेला नव्हता.
सोनम कपूरची फिल्म नीरजा पाकिस्तानमध्ये बॅन करण्यात आली होती.