यामी गौतमच्या article 370 सिनेमाची सध्या खूप चर्चा आहे.

आदित्य सुहास जांभळेने या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.

सिनेमाने पहिल्या दिवशी 5.75 कोटींचं कलेक्शन केलंय.

ओपनिंग डे ला चांगली कमाई करणारा यावर्षीचा तिसरा हीट सिनेमा ठरला आहे.

यामी गौतम,प्रियामणि,अरुण गोविल आणि किरण करमरकरची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

आर्टिकल 370 वर सिनेमाची कथा आधारित आहे.

आर्टिकल 370 च्या दुरुस्तीमध्ये येत असलेले घटनात्मक अडथळे दाखवण्यात आलेत

आर्टिकल 370 सिनेमा पहिल्या दिवशी ठीकठाक कमाई कऱण्यात यशस्वी ठरलाय.