बॉलिवूडमध्ये असे अनेक सिनेमा आहेत जिथे दिवाळी सेलिब्रेट करण्यात आलीय.
'कभी खुशी कभी गम'मध्ये रायचंद कुटुंबीय दिवाळी साजरी करताना दिसले होते.
मोहब्बतें सिनेमातील एका गाण्यात दिवाळीचा सीन दाखवण्यात आला आहे.
आमीर खान स्टारर तारे जमीन पर सिनेमातही दिवाळी सेलिब्रेट करण्यात आलीय.
आयशा सिनेमात सोनम कपूर धुमधडाक्यात दिवाळी सेलिब्रेट करताना दिसली
कमल हासनच्या 'चाची 420' सिनेमातही दिवाळीचा सीन दाखवण्यात आला आहे.
'आमदनी अठन्नी खर्चा रुपया' या कॉमेडी ड्रामामध्येही दिवाळी सेलिब्रेट करण्यात आली.
बॉलिवूड आणि दिवाळी यांचं अतूट नातं आहे.