इरा खान आणि नुपूर शिखरे 3 जानेवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत.

रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी 22 फेब्रुवारीला लग्न करणार आहेत.

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा अनेकदा त्यांच्या लग्नामुळे चर्चेत असतात.

आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थसुद्धा यावर्षी  लग्नगाठ बांधू शकतात.

प्राजक्ता कोळी आणि वृशांक खनाळ यांची एंगेजमेंट झाली आहे.

अरमान मलिक आणि आशना श्रॉफही लवकरच लग्न करणार आहेत.

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राही यंदा लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे.